वजीर सुळका या सुळक्याची उंची 250 फुट आहे सुळक्याची उंची समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट ठाणे जिल्ह्यातील आसनगाव जवळ असणा-या माहुली किल्ल्याजवळ सुळका सुळका सर करण्याचे काम जिद्दी क्लायंबर्सच्या टीमने केले वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट 15 जानेवारी रोजी वजीर सुळका यशस्वीरित्या पूर्ण वजीर सुळका मोहिम जिद्दीच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली सह्याद्रीतील सर्वात उंच सुळका