पहिल्या दिवशीच कारण

हिंदुत्वासाठी बाहेर पडलो.

दुसऱ्या दिवशीच कारण

राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नाहीत.

तिसऱ्या दिवशीच कारण

उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते

चौथ्या दिवशीच कारण

आदित्य ठाकरे राज्यात ढवळाढवळ करतात

पाचव्या दिवशीच कारण

भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष

सहाव्या दिवशीच कारण

विठ्ठला भोवती बडवे जास्त झाले आहेत

सातव्या दिवशीच कारण

संजय राउतांमुळे बाहेर पडलो

आठव्या दिवशीच कारण

शरद पवारांमुळे बाहेर पडलो.

नवव्या दिवशीच कारण

काय झाडी, काय डोंगर हाटेल

दहाव्या दिवशीच कारण

बंडखोर आमदार चिमणराव पाटलांनी सांगितलेले की गुलाबराव पाटील यांना कंटाळून बाहेर पडलो.