दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
ABP Majha

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.

संजय जाधव यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
ABP Majha

संजय जाधव यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

एका मुलाखतीमध्ये संजय जाधव यांनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली.
ABP Majha

एका मुलाखतीमध्ये संजय जाधव यांनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली.

संजय जाधव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं,  'मी कामात खूप व्यस्त होतो. मला तेव्हा कुटुंबाला फार वेळ द्यायला जामत नव्हतं. एकदा अप्पा (वडील) मला म्हणाले की, माझ्या अंगठ्याची हालचाल होत नाही. तेव्हा माझा मित्र अमेय खोपकरनं मला हिंदुजा हॉस्पिटमध्ये अपॉइंटमेंट घेऊन दिली.'

'मी अप्पांना घेऊन डॉक्टकरांकडे गेलो. तिथे डॉक्टरांनी त्यांना चेक केलं. त्यानंतर अप्पा बाहेर गेल्यावर डॉक्टर मला म्हणाले, दीढ वर्ष. तेव्हा मला कळालं नाही ते असं का म्हणाले? डॉक्टरांनी मला पुढे सांगितलं, त्यांना एक डिसिज झाला आहे. ज्यामुळे त्यांचा रोज एक ऑर्गन निकामी होईल. मला तरीही काही कळालच नाही. मी त्या डिसिजबद्दल माहिती शोधली. मी माझ्या वडिलांचा रोज एक निकामी होताना बघितलं.' असंही संजय यांनी सांगितलं.

ABP Majha

पुढे संजयनं सांगितलं, 'वडिलांना झालेल्या आजाराबद्दल काळाल्यानंतर मी वडिलांसोबत वेळ घालवत होतो. त्याच वेळी दुनियादारी चित्रपटाचं काम सुरु झालं होतं. दुनियादारीच्या शुटिंगसाठी मी पुण्याला गेलो. '

ABP Majha

संजयनं म्हणाला,'शूटिंग झाल्यानंतर मी हॉस्पिटमध्ये रात्री गेलो. तेव्हा ते झोपले होते. दुसऱ्या दिवशी मी सकाळी पुन्हा हॉस्पिटमध्ये गेलो. त्यावेळी त्यांनी डोळे उघडले त्यांनी मला बघितलं. त्या दिवशी ते मला सोडून गेले.'

ABP Majha

फक्‍ता लढ म्‍हणाला, रिंगा रिंगा, चेकमेट, प्यार वाली लव्ह स्टोरी, गुरु या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे.

ABP Majha

.संजय जाधव यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.

ABP Majha

संजय जाधव यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.