अभिनेत्री अश्विनी भावेनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
ABP Majha

अभिनेत्री अश्विनी भावेनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.

मराठी चित्रपटांबरोबच हिंदी चित्रपटांमध्ये देखील अश्विनीनं काम केलं.
ABP Majha

मराठी चित्रपटांबरोबच हिंदी चित्रपटांमध्ये देखील अश्विनीनं काम केलं.

अश्विनीच्या अशीही बनवाबनवी या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
ABP Majha

अश्विनीच्या अशीही बनवाबनवी या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

अश्विनीनं किशोर बोपर्डीकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
ABP Majha

अश्विनीनं किशोर बोपर्डीकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

ABP Majha

लग्नानंतर अश्विनी अमेरिकेत सेटल झाली.

ABP Majha

ABP Majha

अश्विनीनं तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं, 'आम्ही पहिल्यांदा बंधन या चित्रपटाच्या सेटवर आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्या चित्रपटाचं शूटिंग हैद्राबादमध्ये झालं होतं. त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा भेटलो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा चित्रपटसृष्टीसोबत काहीही संबंध नव्हता.'

ABP Majha

वासूची सासू, गगनभेदी आणि लग्नाची बेडी या नाटकांमध्ये अश्विनीनं काम केलं.

ABP Majha

सरकारनामा,आजचा दिवस माझा, अशी ही बनवाबनवी, एक रात्र मंतरलेली या मराठी चित्रपटांमधील अश्विनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ABP Majha

‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ या अश्विनीच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.