अभिनेत्री संदिपा धार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते



संदिपा धारने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमधील संदिपाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे



संदिपा धारने अलिकडे एका अवॉर्ड शोला हजेरी लावली होती



या अवॉर्ड शोमध्ये संदिपाला बेस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळाला



या कार्यक्रमातील काही फोटो संदिपाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत



संदिपा जास्त चित्रपटांपेक्षा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत जोडलेली असते



संदिपा नेहमी तिचे स्टायलिश फोटो आणि फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते



संदिपा धार 'इसी लाईफ मे', 'दबंग 2' आणि 'हिरोपंती' या चित्रपटांमध्ये झळकली आहे



संदिपा धारने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे