रॉयल लूकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा जलवा वाणी कपूरच्या रॉयल लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळं वाणी कपूर सध्या चर्चेत आहे बेफिक्रे फेम अभिनेत्री वाणी कपूर म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत चित्रपटांव्यतिरिक्त वाणी तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकमुळेही खूप चर्चेत असते वाणी नेहमीच आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करते वाणीच्या अदांची बात काही औरच असते वाणीच्या या फोटोवरुन नजर हटतच नाही वाणी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'शमशेरा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात वाणी रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली.