साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजेच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते.
ABP Majha

हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेले दिसून आले आहेत.

रश्मिका मंदानाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती विजय देवरकोंडासोबत 'गीता गोविंदम' या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा ती त्याला खूप घाबरत होती.

आपण ज्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो त्या व्यक्तीला घाबरतो असं तीने सांगितलं.

पण 'डीअर कॉम्रेड' या दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी त्यांची वारंवार भेट झाली आणि त्यांची ओळख वाढत गेली.

रश्मिकाने असंही सांगितलं की, विजय देवरकोंडा हा स्वभावाने अत्यंत शांत व्यक्ती आहे.

त्याला सह-कलाकारांसोबत काम करणे खूप सोपे जाते.

'डीअर कॉम्रेड' या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करणे त्यामुळे खूप सोपे गेले. कारण तोपर्यंत त्या दोघांची ओळख निर्माण झाली होती.