समांथा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.


समांथाने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून टॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.


‘थेरी’, ‘अ आ’, ‘अंजान’, ‘मक्खी’ असे एक सो एक हिट चित्रपट तिने दिले.


समांथाचा चाहता वर्ग मोठा आहे.


सोशल मीडियावरून समांथा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.


इन्स्टाग्रामवर समांथाचे 23.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.