गुजरात विरुद्ध हैदराबादचा संघ पराभूत झाला असला तरी उम्रानने सर्वांनाच चकीत केलं.



उम्रानने सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या.



विशेष म्हणजे त्याने सर्व महत्त्वाचे विकेट्स घेतले.



कोणत्याही अनकॅप्ड गोलंदाजाचं आयपीएलमधील हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.



या अफलातून कामगिरीमुळे हैदराबाद पराभूत होऊनही उम्रानला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.



उम्रान सध्या सोशल मीडियावर चांगलाच चमकत आहे.



सर्व क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



त्यामुळे उम्रानची एक नेट बोलर म्हणून सुरु झालेली कारकिर्द आता तुफान वेगात आहे.



उम्रान लवकरच भारतीयस संघातही पदार्पण करेल



सध्या हैदराबाद संघाचा उम्रान हुकुमी एक्का आहे.