समंथा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.



नुकताच समंथानं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला.



व्हिडीओमध्ये समंथा नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे.



व्हिडीओमध्ये दिसत आहे की समंथाचा ट्रेनर तिच्या समोर एक स्टिक फिरवत आहे.



वर्कआऊटचे नाव 'नागिन मोबिलिटी ड्रिल', असं आहे.



व्हिडीओमध्ये समंथा ब्राऊन कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.



वर्क-आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून समंथानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'या वर्क-आऊटला नागिन मोबिलिटी ड्रिल म्हणतात. '



समंथा ही फिटनेस फ्रिक आहे. समंथा तिच्या डाएटमध्ये ड्राय फ्रूट आणि चिया सिड्सचा समावेश करते.



6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या वर्षी त्यांचा घटस्फोट झाला.