कार्तिक आर्यनला बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी भरभरून शुभेच्या दिल्या

यावेळी त्याचा लाडका डॉगी त्याच्या बाजूला सोबत दिसला

यावेळी त्याचा लाडका डॉगी त्याच्या बाजूला सोबत दिसला, कार्तिक आर्यनने वाढदिवसानिमीत्त ब्लॅक कलरचा टीशर्ट घातला होता

कार्तिक आर्यनचं बर्थडे डेकोरेशन ने लक्ष वेधून घेतलं

कार्तिकने त्याच्या वाढदिवस घरी अगदी साध्य पद्धतीने साजरा केला

कार्तिकला दिग्दर्शक कारण जोहरने वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलयं

टायगर श्रॉफने 'हैप्पी बर्थडे ब्रो' असं विश करत शुभेच्छा दिल्या

टायगर श्रॉफने 'हैप्पी बर्थडे ब्रो' असं विश करत शुभेच्छा दिल्या

बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा मोठा चाहतावर्ग आहे.

आता तो बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता असून इंडस्ट्रीतील सर्वांचा लाडका आहे.