हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपनहायमर' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

या हॉलिवूड चित्रपटानं भारतात देखील कोट्यवधींची कमाई केली.

हा चित्रपट यावर्षी 22 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओपनहायमर हा चित्रपट पाहू शकणार आहेत

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये वरुण धवन हा ओपनहायमर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती देताना दिसत आहे.

अॅमेझॉन हा चित्रपट प्राइम व्हिडिओ स्टोअरवर 22 नोव्हेंबरपासून फक्त 149 रुपयेमध्ये रेंटवर उपलब्ध असेल.

ओपनहायमर या चित्रपटात सिलियन मर्फीनं मुख्य भूमिका साकारली आहे.

एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी जूनियर, आणि फ्लॉरेन्स पग यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.