बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सध्या भाईजानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान अनेकदा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जात असतो. सलमानच्या फोटोवर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. सलमान खानचा आगामी 'टायगर 3' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर 3' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. 'टायगर 3' सिनेमात सलमानसोबत शाहरुखदेखील दिसणार आहे. नुकतेच सलमानने पाण्यात डुबकी घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.