भारताकडून स्मृती मानधनाची 71 धावांची खेळी आफ्रिकेकडून लौरा वोल्वार्टची 80 धावांची दमदार खेळी थरारक लढतीत भारतीय महिला संघाचा पराभव, आफ्रिकेचा तीन विकेटनी विजय भारतीय महिला संघांन दक्षिण आफ्रिकेपुढं ठेवलं होतं 274 धावांचे आव्हानं भारतीय महिला संघांन दक्षिण आफ्रिकेपुढं ठेवलं होतं 274 धावांचे आव्हानं शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचचा थरार पाहायला मिळाला आफ्रिकेच्या मिग्नॉन डू प्रीजची 52 धावंची दमदार खेळी पराभवानं भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात