बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते



नुकतेच जॅकलिनने तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये ती यलो लेपर्ड प्रिंट ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे



जॅकलिनने तिच्या स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत



जॅकलिन सध्या 'अटॅक 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे



'अटॅक' या चित्रपटात जॅकलिनसोबतच जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत



जॅकलिन नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत अपडेट शेअर करत असते



जॅकलिनचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत