बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केली आहे.

'किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केल्याने सलमान खान भारावला आहे.

सलमानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सलमानने लिहिलं आहे,तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार... तुमचं प्रेम आणि पाठिंब्याचं मला कौतुक वाटत आहे.

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली आहे.

'किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 25.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.

रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल.