सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. शाहरुखच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने ओपनिंग डेला 15.81 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर आता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात भाईजानचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा आता ऑनलाईन लिक झाला आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील भाईजानचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज ईदच्या दिवशी 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा चांगलीच कमाई करू शकतो.