'आश्रम'ची बबिता म्हणजे त्रिधा चौधरी तिच्या लूक्ससाठी प्रसिद्ध आहे. त्रिधा तिचे वेगवेगळे लूक्स चाहत्यांसोबत शेअर करते. त्रिधा इन्स्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर करते. त्रिधाने आताही काही फोटो शेअर केले आहेत. त्रिधाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. त्रिधाचे हे नवे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. त्रिधा चौधरी इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. त्रिधा 'आश्रम'मधील बबिताजींच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्यामध्ये त्रिधाने बॉबी देओलसोबत इंटिमेट सिन्स दिले. त्रिधा माधुरीची खूप मोठी फॅन आहे.