विश्वसुंदरी मानुषी छिल्लर म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयानंही मानुषीनं सर्वांचं लक्ष वेधलंय मानुषी छिल्लर सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत सध्या मानुषीनं आपले लेटेस्ट फोटो शेअर केलेत ऑफ शोल्डर यल्लो कलरच्या ड्रेसमध्ये मानुषीच्या अदांची बात काही औरच लाईट मेकअप आणि मोकळे केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडलीये फिल्मफेअर अवॉर्ड नाईटसाठी मानुषीनं हा लूक कॅरी केलेला मानुषीनं 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं (सर्व फोटो : @manushi_chhillar/Instagram)