सैराट या सलामीच्या चित्रपटातूनच हीट झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने नवं फोटोशूट केलं आहे.
ABP Majha

तिने आयव्हरी रंगाच्या टॉपमध्ये फोटोशूट केले आहे.

अगदी सिंपल टॉपमध्येही रिंकूच्या फोटोंना तुफान लाईक्स मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी रिंकून एका हुडी-टॉपमधील फोटोही पोस्ट केले होते.

सैराटनंतर रिंकू हिंदी वेब सिरीजमध्येही झळकली आहे.

रिंकू सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते.

वेस्टर्न कपड्यांसह ती साडीमध्येही फोटोशूट करते.

इन्स्टाग्रामसह फेसबुकवर रिंकूला हजारो चाहते फॉलो करतात.