दाक्षिणात्या अभिनेत्री राशी खन्ना रुद्र या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे. अजय देवगनसोबत राशी खन्ना महत्वाच्या भूमिकेत आहे. राशी खन्नाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. रुद्र या वेबसिरिजचे प्रमोशन सुरु आहे. 'रूद्र' वेब सीरिजमध्ये अभिनेत्री राशी खन्नाचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. राशी खन्ना सोशल मीडियावर चर्चेत असते चाहत्यांसाठी राशी नेहमीच फोटो पोस्ट करत असते राशीच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.