कियारा अडवाणीचा 'भूल भुलैया 2' सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. कियारा अडवाणी सोशल मीडियावर अॅक्टव असते. कियारा बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते कियाराच्या फोटोवर सोशल मीडिय़ावर कमेंटचा पाऊस पडतो कियारा तिच्या अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. कियाराच्या स्टाईलचीही सोशल मीडियावर चर्चा असते.