बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (MG ZS EV 2022) सादर कारमध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम एमजी गॅरेजमध्ये अत्याधुनिक फिचर्स तयार करण्यासाठी कंपनीने घेतली मेहनत एमजी लोगोच्या डाव्या बाजूस चार्जिंग सॉकेट, सनरूफ आणि नवीन 17 इंच रिफ्रेश डिझाइन अलॉय व्हील्स या कारमध्ये सर्वोत्तम दर्जाचा आरामदायी प्रवास होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. एमजी हेक्टर कंपनीकडून अत्याधुनिक फिचर्स असणाऱ्या कार्स बाजारात काही वर्षांतच भारतात एमजी हेक्टरचे अनेक शोरुम प्रस्थापित कंपनी दर काही महिन्यांनी आधुनिक फिचर्ससह नव्या कार लॉन्च करत असते.