भूमी पेडणेकर एक हुशार आणि सुंदर अभिनेत्री आहे. तिने नुकतंच काही फोटो शूट केलेत. भूमी या फोटोंमध्ये अधिकच ग्लॅमरस दिसतेय. भूमीच्या या मनमोहक अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ती तिच्या फॅशन सेन्स आणि नव्या लूकमुळे चर्चेत असते. भूमी बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा नुकताच 'बधाई दो' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.