सैफ अली खानने वयाची 50 पार केली तरी सिनेमाच्या बाबतीत तो कोठेच मागे नाही. (Photo Credit : manav manglani) 2023 आदिपुरुष हा त्याने शेवटचा सिनेमा केला होता. (Photo Credit : manav manglani) सैफ नव्या वर्षात पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झालाय. (Photo Credit : manav manglani) सैफ या वर्षात तेलगूच्या थ्रिलर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani) देवरा असे या सिनेमाचे नाव आहे. (Photo Credit : manav manglani) सध्या सैफ अली खान त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. (Photo Credit : manav manglani) रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खानचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला होता. (Photo Credit : manav manglani) त्यामुळे आज त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Photo Credit : manav manglani) सैफच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. यावेळी करिनाही उपस्थित होती. (Photo Credit : manav manglani) शस्त्रक्रिया जास्त गंभीर नव्हती. सैफ सध्या पूर्णपणे बरा आहे. (Photo Credit : manav manglani)