अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. (Photo Credit : manav manglani)



अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास शिल्लक आहेत. (Photo Credit : manav manglani)



प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. (Photo Credit : manav manglani)



'जॅकी श्रॉफ' अयोध्येला रवाना! (Photo Credit : manav manglani)



प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं विविध क्षेत्रातील 2500 मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. (Photo Credit : manav manglani)-



बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मंडळी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित असतील. (Photo Credit : manav manglani)



22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. (Photo Credit : manav manglani)



प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. (Photo Credit : manav manglani)



पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. (Photo Credit : manav manglani)



गेल्या 500 वर्षांपासून इतिहास असलेल्या लढ्याला यश आलं असून रामलल्लाची त्याच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. (Photo Credit : manav manglani)