अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास शिल्लक आहेत. (Photo Credit : manav manglani)



देशभरातील रामभक्तांनी ज्या क्षणाची एवढी वर्षे वाट पाहिली तो अखेर आता जवळ आला आहे. (Photo Credit : manav manglani)



प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. (Photo Credit : manav manglani)



प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. (Photo Credit : manav manglani)



महानायक अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, जॅकी श्रॉफ आयुष्मान खुराना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. (Photo Credit : manav manglani)



अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, कंगना रनौत, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, शंकर महादेवन,अक्षय कुमार असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. (Photo Credit : manav manglani)



प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं विविध क्षेत्रातील 2500 मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. (Photo Credit : manav manglani)



बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मंडळी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित असतील. (Photo Credit : manav manglani)



अनेक सेलिब्रिटींचे अयोध्येतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : manav manglani)



22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. (Photo Credit : manav manglani)