बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. (Photo Credit : Manav Manglani) आजवर दोघांनीही अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. (Photo Credit : Manav Manglani) ईशा देओल ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Credit : Manav Manglani) ईशा देओल व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. (Photo Credit : Manav Manglani) धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची ती लाडकी लेक आहे. (Photo Credit : Manav Manglani) ईशाने 'कोई मेरे दिल सौ पूछे' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Credit : Manav Manglani) बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनीने आपल्या सौंदर्य, नृत्य आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo Credit : Manav Manglani) ईशा आणि भरत 29 जून 2012 रोजी लग्नबंधनात अडकले. (Photo Credit : Manav Manglani) लग्नानंतर पाच वर्षांनी ईशाने राध्याला जन्म दिला. (Photo Credit : Manav Manglani) त्यानंतर 2019 मध्ये ईशाला मिराया ही दुसरी मुलगी झाली. (Photo Credit : Manav Manglani)