सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.



आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.



मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं.



अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.



त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत करिअरची सुरुवात केली.



आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.



(Photo:@saietamhankar/IG)



(Photo:@saietamhankar/IG)