'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीला तुम्ही ओळखणार नाही; पाहा तिचे भन्नाट लुक्स

मधुराणी या 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरूंधती ही भूमिका साकारतात.



वेगवेगळ्या लूकमधील फोटो मधुराणी या सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात.



त्यांच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून या फोटोमधील मधुराणी यांच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले.



मधुराणी मालिकेत मोठी वाटत असली तरी ती वयाने फार मोठी नाहीये.



तिचे मॉडर्न आणि स्टयलिश लुक्स पाहून चाहते घायाळ झालेत.



मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असते.



(Photo Credit : madhurani prabhulkar instagram)