अभिनेत्री पूजा सावंत ही सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. या चर्चा तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत. पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाने काळ्या रंगाचा सूट परिधान केला असल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये पूजा अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे. नुकतेच पूजाचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट रिलीज झाले होते. (photo:@iampoojasawant/Instagram)