अभिनेत्री सई ताम्हणकर



इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक



मराठी चित्रपटात रसिकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री



अभिनयाबरोबरच सुंदर लुकसाठी देखील ओळखली जाते



सई ताम्हणकर लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे



ब्लू ड्रेसमधले तिचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे



सईने नुकतंच तिचं एक नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं



मीडियम स्पायसी' मध्ये सईला गौरीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.



सईच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे



सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे.