निक्की तंबोळीचा सिजलिंग अवतारातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

निक्की तंबोळी ही साऊथ ची एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

तेलगू फिल्म इंडस्ट्रितील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून निक्कीला ओळकले जाते.

निक्की खूप फॅशनेबल आणि ग्लॅमरस आहे.

निक्की ही बीग बॉस 14 मध्ये दिसली होती.

निक्कीच्या स्टाईलवर तिचे चाहते खूपच खूश असतात.

तिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

निक्की नेहमी लेटस्ट ट्रेंड फॉलो करत असते.

ती प्रत्येक फोटोट सुंदर दिसते.

साडीमधील निक्कीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.