सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या कामाच्या ताणाबरोबरच आजाराकडेही दुर्लक्ष केलं जात आहे.
ABP Majha

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या कामाच्या ताणाबरोबरच आजाराकडेही दुर्लक्ष केलं जात आहे.

छातीत जळजळ होण्याची समस्या, ज्याकडे लोक आम्लपित्त म्हणून दुर्लक्ष करतात.
ABP Majha

छातीत जळजळ होण्याची समस्या, ज्याकडे लोक आम्लपित्त म्हणून दुर्लक्ष करतात.

सतत थकवा जाणवतो. चक्कर येते.
ABP Majha

सतत थकवा जाणवतो. चक्कर येते.

छातीत सोम्य दुखणे, अस्वस्थता निर्माण होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत.
ABP Majha

छातीत सोम्य दुखणे, अस्वस्थता निर्माण होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत.

ABP Majha

आजच्या काळात अगदी 24 वर्षांच्या तरूणालाही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागतोय.

ABP Majha

काही लोक यावर उपाय म्हणून काही लोक पेन किलरच्या गोळ्या खाऊन झोपतात.

ABP Majha

तुम्हाला जर अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ABP Majha

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.