महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे सई ताम्हणकर.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.

सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

सध्या सई चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे.

सध्या सई तिच्या 'पॉंडिचेरी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

(photo:saietamhankar/IG)

(photo:saietamhankar/IG)