रश्मीच्या ग्लॅमरस अदा...

'उतरन' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई.

कमी कालावधीत रश्मी लोकप्रिय झाली.

बिग बॉस मुळे रश्मी पून्हा प्रकाशझोतात आली.

आज रश्मी चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रश्मीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रश्मी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते

सध्या रश्मी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये रश्मीचं सौंदर्य खुलून आलं आहे.

(PHOTO:imrashamidesai/IG)