अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि ओमेगा 3 ऍसिड असतात. अक्रोडमध्ये तांबे, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. (PC : Unsplash) सोयाबीनमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 या दोन्ही मुबलक प्रमाणात असतात. (PC : Unsplash) टूना फिशमध्ये सर्वाधिक ओमेगा 3 असते. (PC : Unsplash) ब्लूबेरीमध्ये कॅलरीज कमी आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स जास्त असतात. (PC : Unsplash) हिरव्या भाज्यांमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते. (PC : Unsplash)