देशातील कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होत आहे



देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 518 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे



मार्चनंतरची ही सर्वाधिक रुग्ण वाढ नोंदवण्यात आली आहे



देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे



सध्या देशात 25 हजार 782 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत



रविवारी दिवसभरात 2779 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत



देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आणि केरळ आहेत



दहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे



भारतात रविवारी 4518 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत



शनिवारी देशात 4270 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली



गेल्या काही दिवसांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य केलं असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे