सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे.

सईने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

सईला 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली

सई ताम्हणकर कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

सईने कॉलेजमध्ये असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन नाटकांत भाग घेतला आहे.

सईला नुकतचं IIFA पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

सई ताम्हणकरची 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सईची नेटवर्थ दोन कोटींच्या घरात आहे.

सई नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून नव-नवे प्रयोग करते.

सईचा 'मीडियम स्पायसी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.