सई ताम्हणकर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



सईचा आज 37 वा वाढदिवस आहे.



सईचा चाहता वर्ग मोठा आहे.



सईच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल



सईला दुनियादारी या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिच्या शिरीन या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.



सईचा तू ही रे हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटामधील सईच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



क्लासमेट या चित्रपटामधील सईचा हटके अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली.



सईनं मिमी या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं. या चित्रपटातील सईच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



सई ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते.



सईला इन्स्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.