मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.



अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.



या फोटोंमध्ये सई ताम्हणकर साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. गळ्यात सुंदर दागिने आणि केसांचा आंबाडा तिचा हा लूक खूप सुंदर दिसत आहे.



सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.



‘सौंदर्याची परिसीमा म्हणजे तू...’, ‘किती गं सुंदर..’ अशा कमेंट करत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.



सईच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.



नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Photo : @Sai Tamhankar/IG)



Thanks for Reading. UP NEXT

अभिनेत्री राधा सागरच्या घरी गौराईचं आगमन!

View next story