अभिनेत्री आणि मॉडेल सहानाचे निधन झाले आहे.

वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

सहानाच्या पत्नीनेच तिची हत्या केल्याचा आरोप सहानाच्या कुटुंबियांनी केला आहे.

सहानाने मॉडेलिंगसह अनेक तमिळ सिनेमांत काम केले आहे.

सहानाच्या नवऱ्याने तिला तिच्या कुटुंबियांपासून भेटण्यास नकार दिला होता.

सहानाचं कुटुंब कासारगोड जिल्ह्यातील आहे.

सहानाच्या नवऱ्याला म्हणजेच साजिदला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सहानाने अनेक जाहीरांतीत काम केलं आहे.

सहाना आणि साजित दीड वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते.

सहाना आणि साजित काही दिवसांपासून कोझिकोडेत एका भाड्याच्या घरात राहत होते.