दीपिका पादूकोण लुईस विटॉनची पहिली भारतीय ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनली आहे



लुईस विटॉनच्या क्रूझ शोमध्ये दीपिका सहभागी झाली होती



यादरम्यान ती स्टायलिश लूकमध्ये दिसली



दीपिकाने या लूकचे फोटो शेअर केले आहेत.



या लूकमध्ये दीपिका पादूकोण फारच कूल दिसत होती



दीपिका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते



वेगवेगळ्या फोटोशूटचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते



दीपिका आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करते हे नक्की



दीपिकाची स्टाईल चाहत्यांना आवडते आणि ते तिला फॉलो करतात