अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते



मौनीचा नवा स्टायलिश लूक चर्चेत आला आहे



मौनीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये ती सिल्वर ड्रेसमध्ये दिसत आहे



मौनीने आरशासमोर आणि जिन्यावर वेगवेगळ्या पोज देत फोटोशूट केलं आहे



नेहमीप्रमाणे या लूकमध्येही तिच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत



या लूकमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसत आहे



मौनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते



मौनी डान्स रिअ‍ॅलिटी शो 'डीआयडी लिटल मास्टर्स' शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे



मौनीला खरी प्रसिद्धी 'देवों के देव...महादेव' या पौराणिक मालिकेतून मिळाली