सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह आहे दिवाळीचा आनंद घेण्यासाठी आपण फटाके फोडून जल्लोष साजरा करतो फटाक्यांमुळे प्रदूषण निर्माण होते. फटाके फोडल्याने अनेक अपघात ही घडतात फटाके फोडताना काळजी न घेल्यास तुम्हला दुखापत होऊ शकते आनंदात दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके फोडतांना ही काळजी घ्या फटाके फोडताना डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापर डोळ्यास दुखापत झाल्यास त्वरीत नेत्रतज्ञांकडे जा फटाके पेटवताना आग लागल्यास ती वाळूने विझवा हातात फटाके घेऊन फोडू नका. आणि फटाके फोडताना चेहरा दूर ठेवा.