महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी सचिन थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे.

सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय त्याचं नाव, फोटो आणि आवाजाचा वापर केल्या प्रकरणी

मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सचिन तेंडुलकरांचे वैयक्तिक सहाय्यक रमेश पारधे यांनी गुरूवारी सायबर पोलीसात तक्रार दाखल केली होती.

तक्रार करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, एका औषध तयार करणाऱ्या कंपनीने

त्यांच्या जाहिरातीमध्ये सचिन तेंडुलकरने उत्पादने वापरल्याचा दावा केला आहे.

एवढचं नाही सचिनहेल्थ डॉट इन नावाची एक बनावट वेबसाईट असून

जी सचिन तेडुंलकरच्या फोटोचा वापर करत उत्पादनाचा प्रचार करत आहे.

सचिन तेंडुलकरने देखील यावर प्रतिक्रिया दिली. ऑनलाईनवर काही खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.