मुंबईतील मलबार हिल या परिसरात व्हीआयपी लोकांचं येणं-जाणं असतं.

त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाऱ्यांना पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावं लागतं.

त्यावर आता राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार आहे.

राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बृहन्मुंबई नगर निगम वॉर्डच्या नागरिकांसोबत चर्चा केली.

यावेळी नागरिकांनी त्यांना येणाऱ्या पार्किंगच्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला.

त्यानंतर दीपक केसरकर यांनी त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याच्या परिवहन खात्याला दिले आहेत.

त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, बीएमसीच्या डी वॉर्डमध्ये वरिष्ठ नागरिकांच्या

फेरीवाल्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवल्या जातील.

या ठिकाणच्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यात येईल

पोहोचण्यापूर्वीच पार्किंगची जागा बुक करता येणार