सब्जा बिया आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात



कॅल्शियम,मॅग्नेशियम,लोह,फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात



सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात



सब्जा बियांमध्ये भरपूर फायबर कमी कॅलरीज असतात



सब्जा बियांमध्ये असलेल्या अल्फा-लिनोलेनिक ऍसिडमुळे चरबी कमी होते



सब्जाच्या नियमित सेवनाने त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात



सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करतात



सब्जा केसांना दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करतात



सब्जा अॅसिडिटी,ब्लोटिंगची समस्या दूर करण्याचे काम करतात



सब्जा पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते