वयाच्या 9 ते 15 वर्षांपर्यंत मुलींमध्ये शारिरीक , मानसिक बदल होतात.

हार्मोन्समध्ये बदल झाल्याने शारिरीक आणि मानसिक बदल होतात.

पहिल्यांदा पाळी आल्यावर घरात मोठ्यांना सांगणं गरजेचं आहे.

मासिक पाळीत चांगल्या सॅनिटरी पॅडचा वापर करावा.

पहिल्यांदाच मासिक पाळी आलेल्या मुलींनी बॅगेत नेहमी सॅनिटरी पॅड ठेवावे.

मासिक पाळीच्या काळात दोन - तीन वेळा पॅड बदलावेत.

मासिक पाळी कोणत्या तारखेला आली हे लिहून ठेवावे.

पहिल्यांदाच मासिक पाळी आल्याने काही महिने ती अनियमीत होऊ शकते.

पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासाविषयी घरातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

पाळीच्या वेळी पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्यावा.