सैंधव मीठ वात , पित्त आणि कफ यासाठी फायदेशीर आहे.

त्वचेवरील डेडस्कीन निघून जाते.

सैंधव मीठ त्वचेला लावून मसाज केल्याने त्वचा तजेलदार होते.

पचनसंस्थेच्या सर्व तक्रारींवर सैंधव मीठ उपयुक्त आहे.

सैंधव मीठामुळे पोटदुखी आणि इतर अन्य आजार कमी होतात.

श्वसनसंस्थेच्या सर्व विकारांवर सैंधव मीठ उपयुक्त ठरतं.

कफ झाल्यास सैंधव मीठ फायदेशीर आहे.

गरम पाण्यात सैंधव मीठ घालून वाफ घ्यावी.

हे मीठ तव्यावर भाजून त्याची पूड बनवावी.